~ प्रेम कहाणी ~Part -1

मित्रांनो मला सांगा… ‘प्रेम’ करणं पाप असतं का…..!!! आजच्या” २१ व्या “शतकात आंतरजातीय विवाहाला मान्यता नसलेली या Story तून दिसुन येते…!
….बरं ते जाऊदेत ,
वेळ मिळाला तर ही Story नक्की वाचा…!!!प्रेम काय असतं ,कस असतं हे या Story तिल दोघांनाही माहित नाही. पन प्रेम मात्र दोघांचंपन असतं….!!!तसे दोघेही खूप समजुतदार असतात.ओळख तशी पुर्विचिच असते.पन दोघे अनोळखिहून ओळख स्वतःची करुन घेतात.नुसतंच फोनवरति बोलन आणि Massage दोघेहि कामामध्ये स्वतःच्या व्यस्त असतात.कधि थोडासा वेळ मिळाला तर ते एकमेकांना Call करत असतं .असेच काही दीवस जातात ति , त्याच्या फोनची वाट पाहते , तो ही तिच्या फोनची वाट पाहतो. दोघांचेही एकमेकांवर खूप ‘प्रेम’ असते. त्यामुळे फोन आला की पहिला कोणी बोलाव याचा प्रश्ऩ दोघांनाही असायचा. पन मुलगा जास्त समजुतदार होता. त्यामुळे तो तिला जास्त समजुन घेऊन बोलायचा, बरं बोल तु … असच नुस्त फोनवर बोलनं असायचं,असे काहि दिवस जातात ते सकाळ संध्याकाळ सतत फोनवर बोलत असतात .बोलता -बोलता झालेल हे ‘ प्रेम’ होईल का …? पूर्ण …..!!! तुम्हांला काय वाटतं …..!!!
नंतर काही दिवसा नंतर हे दोघेही भांडतात नंतर पुन्हां गोड बोलतात .शेवटी ‘प्रेम’ दोघांचही खूप आहे.त्या दोघांनाही कळतं नसतं… की भांडताना माघार कोनी घ्यावि ती,पन मुलगा खूप समजुतदार होता. त्यामुळे तो शांत बसत होता. मुलगी थोडी जास्त बोलणारी होती …पन तेवढीच समजुतदार होती. या फोनवरच्या Contact मध्ये ते दोघेही स्वतःच्या घरच्याना विसरुन जातात. दोघेही स्वतःच्या Office मध्ये गेलेल्या दिवसाबद्दल गप्पा मारतात. असेच ते बोलत राहतात.पन अजून देखिल ते ऐकमेकांना भेटत नाही. कारण या प्रेमामध्ये त्या दोघांचा ही एकमेकांवर खूप विश्वास आहे.
एकदा असं होत की, मुलीला मागणी घालण्यासाठी अनोळखी व्यक्ति येणार आहे कळते,पन ति मुलगी लग्नाला नकार देत असते. कारण तिच्या विश्वासाचा माणूस तिच्या “लक्षात” असतो. मागणी घालायला आलेल स्थळ हे खूप मोठ घराण असत…. कारण त्यांना फक्त मुलीचि परिस्थिती नाही तर, मुलगी जास्त संस्कारी असल्यामुळे त्या मुलाच्या आई – वडिलांना मुलगी पसंद येते ,मुलालाही मुलगी आवडते .त्यात मुलगा ही चांगल्या पोस्ट वरती Government Officer असतो. दिसायला देखिल तेवढाच Handsome असतो. मुलालाही मुलगी पसंद येते .
मित्रांनो बघा….,
या वेळी त्या मुलीचा निर्णय काय असेल….!
मुलगी सर्व कहाणी तिच्या विश्वासाच्या माणसाला ती फोनवरचं सांगते …! ती बोलते मी …. काय करु .मी तुझ्याशिवाय नाही राहुशकत तु सांग मी कायं करू ््् अशी फोनवरच विचारते .ती मनाने खूप रडत असते .मुलगा म्हणतो….. काय माहित आहे ….!
तु लग्न करुण टाक…. मला अजुन खूप वेळ आहे.मुलगी पुन्हा बोलते.अरे्््् तु असं का बोलतोस मी तुझ्यासाठी आख्खं आयुष्य थांबायला तयार आहे. तु फक्त मला तुझा निर्णय सांग …! मुलगा बोलतो अगं आपली ” कास्ट ” वेगळी आहे…! तु मराठ्यांची आहेस आणि मी ब्राम्हंणाचा मुलगा आहे. मुलगी ओशाळलेल्या भावनेने बोलते मी हे तुला पहिलाच बोलले होते, तेव्हा तुच बोलला होतास की, मला मान्य आहे म्हणून….
मित्रांनो हेच असतं ना, ते “प्रेम” ज्या एका प्रेमासाठी आपण आपल्या घरच्यांना विसरतो आणि “प्रेम” फक्त ” समाजाचा ” विचार करत असतं….!!!
पन आजही दोघे ‘एकटे’ आहेत. ना ,ती मुलगी ” लग्न ” करत .नाही तो मुलगा ” लग्न ” करत. मग त्या दोघांनी ….. आता काय करावं…. एकटे रहाव की, दोघांनीही एकत्र यावं ….
तुम्हाला काय वाटतं…. Friends Comments मध्ये नक्की कळवा ….!!!

कहाणी ^गोव्याचि^आहे
अधुरी प्रेम कहानी
( लँटिन – बेरी )

~ सुप्रिया पडिलकर ~

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s