Picnic point One day 

✍नविन ठिकानांना भेट देन मला खूप आवडत … त्या ठिकानी असलेली वेगवेगळी रचना मला *प्रत्यक्ष अनुभवायला * खूप आवडते  …… खेळन्याच वय नसल तरी देखिल खेळायला खूप आवडत …. त्याठीकानी भेटलेल्या …. *परप्रांतिय लोकानशी * मनसोक्त् बोलायला देखिल मला खूप आवडत … ती कधिही न्  पहिलेली… *माणस* ….आपल्याशी कसे वागतात …. त्या ठीकानांची नसलेली माहीती ते लोक …. स्वताच्या भाषेत कसे संगतात  …. हे देखिल मला प्रत्यक्ष अनुभवायला …मला खूप आवडत.

            आज आशाच एका नविन ठिकानी मी भेट दिली ….त्या * नक्षत्र बगिच्याची* रचना  देखिल खूप सुरेल अशी विशिष्ठ प्रकारे होती …. त्या ठिकानी असलेली 

Play Ground,  Big plant’s, Walking tracks, Flowers plant’s  आशा या ठिकाणाची रचना खूपच सुंदर होती .

         अतिशय सुंदर अस हे ठिकान होत .* Nkshatr Garden *अगदी त्या नक्षत्रा सारख खुपच छान …!!!#nkshatrGardan @gujarat

friends निसर्गातिल काही ठिकानं आपल्या खुप काही देऊन जातात त्या निसर्गाचे  असलेले निसर्गरम्यता खुप भाराउन जाते ….!!! वेगवेगळे पक्षी. फुले .झाडे .खूप आनंद देऊन जातात ….!!! 

                 @me& #Sista…..!!!

~ SUPRIYA PADILKAR 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s