पहाट होते निघुन जाते ||
प्रसन्न मन करून जाते उन्हाचा प्रकाश येतो ||
सुशोभित दिवस करून जातो अंधार येतो ||
मन मोकळया पाहुन्यांसारखा सुखशांति समृद्धि देऊन जातो ||
हर तरेचे पक्षी येतात ||
वेगवेगळया प्रकारचे स्वर कानी पडतात ||
म्हणुन निसर्गाचे इतिहास घडतात ||
|| ….Every Day Is new Plance of Change Life….||
~ सुप्रिया पडिलकर ~
Like this:
Like Loading...
Related
Published by सुप्रिया पडिलकर .
💫शब्ध रचना माझी आहे .... मनातले विचार सर्वांच्या ....माझ्या ... लॆखणीतून मी जाणते ....कदाचित काही काव्य ...कविता नाही आवडल्या तर जरूर सांगा ....B cose ....My ....resarch for U thinks writing me ...n then for...my woard.... Miss~ सुप्रिया पडिलकर ~
View all posts by सुप्रिया पडिलकर .