का अ शी वे ळ आली
खूप त्रास होतोय य़ा जगन्याचा
डोळयांसमोर पूर्ण ते द्रूश्य
नाही पहावत …
काय चुक झाली तु
इतका कठौर झालास
मागीतल असेल पानी …
पन पाण्यात पाहीन
अस न्हवत म्हटल ..
कुठे गेली ती तुझी *भक्ती *
कसे पाहिलेस तु तुझे “भक्त “
आज काय “दशा “आहे त्यांची
भक्तित रस होता पन “श्रद्धा “अपुरी
“तुलाच “सर्वस्व मानले म्हनुन
आज ही “वेळ “आली ….
किती ज़िव गेले
आकांत वेदनेने …
तरी नाही दया तुजिया श्रध्येस
मोडालास सर्व निवारा
तरी नाही हारनार …
नव्या ऊमेदिने जगेल
माझा महाराष्ट्र
माझा महाराष्ट्र
कोंकण _कोल्हापूर _ सांगली _नाशिक
@ writers ~ सुप्रिया पडिलकर
वाकई बाढ़ की भयावह तस्वीरें …
ईश्वर से प्रार्थना है …
अब रहम करो …
🙏🙏
LikeLiked by 1 person
Very bad condition….. konkan, kolhapur ,sangali, nashik…
LikeLiked by 1 person
Very Unfortunate! May God help people of these places!
LikeLiked by 1 person
Dukhad
LikeLiked by 1 person