लाडके एकदा येशील का,
लहान होऊन माझ्या अंगनात खेळशील का
माझ्या दारपुढे रांगोली काढशील का…!
लाडके एकदा येशील का ,
आजीच्या गोष्टी ऐकशील का
दादा चा मार खाशील का
आई ला खुश करशील का…!
लाडके एकदा येशील का ,
ह ट्ट कोनताही करशिल का
येऊन मला बाबा असा आवाज देशील का
पिंज-यातिल पोपटाशी बोलशील का…!
~ सुप्रिया पडिलकर .~

Like this:
Like Loading...
Related
Published by सुप्रिया पडिलकर .
💫शब्ध रचना माझी आहे .... मनातले विचार सर्वांच्या ....माझ्या ... लॆखणीतून मी जाणते ....कदाचित काही काव्य ...कविता नाही आवडल्या तर जरूर सांगा ....B cose ....My ....resarch for U thinks writing me ...n then for...my woard.... Miss~ सुप्रिया पडिलकर ~
View all posts by सुप्रिया पडिलकर .