शब्द अपुरे आहेत ह्याच्या अभिनयाबद्दल ह्याचा हा मनाला भावून गेलेला डायलॉग 👌👌👌👌
तो खूप कष्ट करत होता,
आपलं अभिनयाचं कसब पणाला लावत होता!!
प्रामाणिक कामाचं चीजही होत होतं!
यशाच्या लख्ख प्रकाशात उजळूनही निघत होता!!
प्रेक्षकांच्या नजरेत तो आवडीचा बनला होता!!
अचानक एके दिवशी एकदम ढग दाटून आले!!
आणि वेदानांचं काहूर माजलं!
सगळं सगळं अनाकलनीय घडू लागलं!!
चित्रपटाचा कॅनव्हास सुना सुना झाला!
रसिकांच्या मनावर अधिराज्य करणारा इरफान खान आज काळाच्या पडद्याआड गेला!
या चतुरस्त्र अभिनेत्याला भावपूर्ण आदरांजली!@s.p.supriyapadilkar….✍
