गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

*तुम्हाला व तुमच्या सर्व परिवाराला गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा*….

          *गणपतीराया आपणा सर्वांना सुख, समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो,अशी त्याच्या चरणी प्रार्थना*

                     *॥गणपती बाप्पा मोरया॥* 

        Happy Ganesh festival you & your all family person’  …. 

     ~ सुप्रिया पडिलकर .~

Advertisements

 … भास …

ओढ  तुझ्या आठवांची,

साथ तुझ्या आभासांची,

डोळ्यांतील आसावांना,

साथ तुझ्या आधारांची,

साथ तुझ्या आधारांची….!!!

    ~ सुप्रिया पडिलकर .~

  ||  ओढ लेखिची ||

       लाडके एकदा येशील का,

लहान होऊन माझ्या अंगनात खेळशील का

   माझ्या दारपुढे रांगोली काढशील का…!


       लाडके एकदा येशील का ,

    आजीच्या गोष्टी ऐकशील का 

      दादा चा मार खाशील का 

     आई ला खुश करशील का…!


       लाडके  एकदा येशील का ,

       ह ट्ट कोनताही करशिल का 

येऊन मला बाबा असा आवाज देशील का 

पिंज-यातिल पोपटाशी बोलशील का…!

       ~ सुप्रिया पडिलकर .~

 …..मैत्रीला निरोप….

शाळा कॉलेजचे सहजीवन संपते आणि निरोप देण्या-घेण्याची वेळ येते तेंव्हा मनाची घालमेल होते. जुन्या त्या आठवणींनी सुचलेल्या काही ओळी… मैत्रीला निरोप…!!!!

मैत्रीचं ते अनोखे जग 
असे मोडवत नव्हते.

भूतकाळाला वर्तमानापासून 

काही केल्या तोडवत नव्हते.

जगलेले ते सारे सुंदर क्षण
दूर जावु लागले होते. 

नियतीचे हे विलक्षण खेळ 

क्रूर वाटु लागले होते.

मनाचे रोखलेले सारे बांध 
तेंव्हा फुटले होते. 

थकलेल्या पापण्यांना सारून 

अश्रु माझे ढळले होते.

एवढ्या दिवसांची सोबत 
अर्ध्यावर सुटली होती. 

मैत्री राहिली फक्त नावाला 

साथ मात्र तुटली होती.      

     

                                  

……मानसात देव पाहिला …..

का अ  शी  वे ळ आली 
खूप त्रास होतोय य़ा जगन्याचा 

डोळयांसमोर पूर्ण ते द्रूश्य 

नाही पहावत …

काय चुक झाली तु 

इतका कठौर झालास 

मागीतल असेल पानी …

पन पाण्यात पाहीन 

अस न्हवत म्हटल ..

कुठे गेली ती तुझी *भक्ती *

कसे पाहिलेस तु तुझे “भक्त “

आज काय “दशा “आहे त्यांची 

भक्तित रस होता पन “श्रद्धा “अपुरी 

“तुलाच “सर्वस्व मानले म्हनुन 

आज ही “वेळ “आली ….

किती ज़िव गेले 

आकांत वेदनेने …

तरी नाही दया तुजिया श्रध्येस 

मोडालास सर्व निवारा 

तरी नाही हारनार …

नव्या ऊमेदिने जगेल 

माझा महाराष्ट्र 

माझा महाराष्ट्र 

              कोंकण  _कोल्हापूर  _ सांगली _नाशिक 

  @ writers ~ सुप्रिया पडिलकर

 सांग आवडेल का तुला……!!!

      आवडेल मला तुझ्याशी बोलायला 

प्रत्येक क्षणाला तुझ्या आठवणीत रहायला 

           सांग आवडेल का तुला ….!

  तु समोर नसताना तुझ्याशी बोलायला 

तु जवळ नसताना तूझ्याशी गप्पा मारायला

          सांग आवडेल का तुला ….!

  स्वप्नात येऊन तु माझ्या सोबत रहायला 

जग सुंदर असताना सुंदर जगात तुला पहायला 

          सांग आवडेल का तुला ….!

माझ्या शब्दांना तुझी साथ  मीळेल का मला 

  प्रत्येक  भावना तुझ्याशी शेअर करायला 

           सांग आवडेल का तुला ….!

माझ्या डोळयातल्या अश्रूंना आवर तु घालशिल का 

  सोबत माझ्या नेहमी तु राहशील का

           सांग आवडेल का तुला ….!

                                  ~ सुप्रिया पडिलकर .